आमच्या मुदतबंद व अल्पमुदत
ठेव योजना
तुमच्या गरजेनुसार
जलद प्रक्रिया, कमी कागदपत्रे आणि सोपी EMI सुविधा.
सहकार प्रवासगाथा
मा. दिलीपरावजी सणगर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कागल ग्राहकांचा विश्वास, प्रगतीची वाटचाल
१९९९ पासून ग्रामीण व अर्ध-शहरी भागातील हजारो सभासदांच्या आर्थिक गरजा पूर्ण करत, सुरक्षित ठेवी आणि सुलभ कर्ज सेवा देणारी, आपल्या विश्वासाची पतसंस्था.
जिल्ह्यात सर्व प्रथम सभासदांना QR Code Payment सुविधा देणारी संस्था.
नाममात्र ठेव फक्त २५००/-
जिल्ह्यात सर्व प्रथम सभासदांना QR Code Payment सुविधा देणारी संस्था.
नाममात्र ठेव फक्त २५००/-
जिल्ह्यात सर्व प्रथम सभासदांना QR Code Payment सुविधा देणारी संस्था.
नाममात्र ठेव फक्त २५००/-
जिल्ह्यात सर्व प्रथम सभासदांना QR Code Payment सुविधा देणारी संस्था.
नाममात्र ठेव फक्त २५००/-
जिल्ह्यात सर्व प्रथम सभासदांना QR Code Payment सुविधा देणारी संस्था.
नाममात्र ठेव फक्त २५००/-
जिल्ह्यात सर्व प्रथम सभासदांना QR Code Payment सुविधा देणारी संस्था.
नाममात्र ठेव फक्त २५००/-

Safe Locker सुविधा
तुमचे मौल्यवान दागिने, कागदपत्रे आणि महत्वाच्या वस्तू आता सुरक्षित हाती! आमच्या संगणकीकृत व सुरक्षित लॉकर सेवेमुळे तुमच्या विश्वासाला हमी.

वीज बील व इतर सेवा भरणा
आमच्या शाखांमधून वीज बील, पाणी बील व इतर सेवांचे भरणा करा.

संगणकीकृत संस्था
पूर्णपणे संगणकीकृत व्यवहार – जलद, अचूक आणि सुरक्षित सेवा.

NEFT / RTGS सुविधा
सुलभ आणि तत्काळ ऑनलाईन पैसे हस्तांतरण सेवा.
📌 आमच्याबद्दल
मा. दिलीपरावजी सणगर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कागल ही कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात गेली २४ वर्षांपासून सभासद व ग्राहकांसाठी विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हणून कार्यरत आहे. स्थापनेपासूनच प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सहकार हा संस्थेचा पाया राहिला आहे.
आज कोटींच्या उलाढालीसह आकर्षक ठेव योजना, जलद कर्ज सुविधा, डिजिटल पेमेंट्स, ०% NPA आणि १००% वसुली यामुळे संस्था महाराष्ट्रातील आदर्श पतसंस्थांपैकी एक मानली जाते.
आमचे ध्येय फक्त बँकिंग सेवा देणे नाही, तर प्रत्येक सभासदाच्या परिस्थितीनुसार योग्य आर्थिक मार्गदर्शन व तत्पर सहाय्य करणे हे आहे. शेतकरी, लघु उद्योजक, महिला बचतगट, विद्यार्थी किंवा ज्येष्ठ नागरिक – सर्वांसाठी उपयुक्त अशा ठेव व कर्ज योजना आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत.
संस्थेचा मुख्य उद्देश समाजातील सर्व घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यातून सामाजिक तसेच आर्थिक परिवर्तन घडवून आणणे हा आहे.
👉 ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कर्ज सहाय्य,
👉 महिला गटांसाठी बचत व लघुउद्योग योजना,
👉 तरुण उद्योजकांसाठी व्यवसायिक कर्ज,
👉 ज्येष्ठांसाठी सुरक्षित ठेव योजना —
या सर्व सेवा पारदर्शकतेने व विश्वासाने राबवल्या जातात.
तुमच्या स्वप्नांसाठी खास आर्थिक योजना!
विश्वास, पारदर्शकता आणि वेळेवर सेवा – आमच्या प्रत्येक योजनेतून.
रिकरिंग ठेव योजना
रिकरिंग ठेव योजना
लक्षाधीश ठेव योजना
लक्षाधीश ठेव योजना
मुदतबंद ठेव
मुदतबंद ठेव
गृह कर्ज
सोनेतारण कर्ज
वाहन कर्ज
संस्थेची वैशिष्ट्ये
- 28% NPA: प्रत्येक कर्जाची वेळेत वसुली
- 75% वसुली: पारदर्शक व जबाबदार सेवा
- संगणकीकृत संस्था: सर्व व्यवहार आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित
- डिजिटल पेमेंट्स: NEFT, RTGS, UPI, QR को
- सभासद-केंद्रित दृष्टीकोन: प्रत्येक निर्णयात सभासदांचा विचार
- आकर्षक व्याजदर: ठेवी व कर्जे दोन्हींसाठी फायदेशीर
आपल्या व्यवसायासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत!
प्रत्येक संवाद आमच्यासाठी नातं घट्ट करण्याची संधी असते. स्पष्ट, सोपा आणि पारदर्शक संवाद आमच्या सेवांचा पाया आहे/
📱 मोबाईल: 02325243788, 9822283050
🕙 कार्यालय वेळ: सोम–शनि सकाळी १०.०० ते संध्या ५.००(रविवारी व सुट्टीच्या दिवशी बंद)
