आमची फोटो गॅलरी
गहिनीनाथ समूह दिनदर्शिका 2025 चे शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केडीसीसी बँक चे संचालक प्रताप ऊर्फ भय्या माने, सम्राट सणगर, अमर सणगर, बाळासाहेब बोधले, अशोक केसरकर, मजीद पटेल, महेश मगदूम, सुरेश शिंदे आदी उपस्थित





आमची फोटो गॅलरी
आमच्या कार्याचा प्रत्येक क्षण सभासद आणि समाजाशी जोडलेला आहे. वार्षिक सभा, कर्ज वितरण समारंभ, बचत सप्ताह, महिला बचत गट कार्यशाळा, डिजिटल साक्षरता कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रम – प्रत्येक क्षण आमच्या प्रवासाचा महत्वाचा भाग आहे.













