संपर्क करा
मुख्य कार्यालय
📍 पत्ता:
गहिनीनाथ प्रिंटर्स अँड पब्लिकेशन, बाजार पेठ, कागल, जि. कोल्हापूर
📱 मोबाईल: 02325243788, 9822283050
🕙 कार्यालय वेळ: सोम–शनि सकाळी १०.०० ते संध्या ५.००(रविवारी व सुट्टीच्या दिवशी बंद)
📱 मोबाईल: 02325243788, 9822283050
🕙 कार्यालय वेळ: सोम–शनि सकाळी १०.०० ते संध्या ५.००(रविवारी व सुट्टीच्या दिवशी बंद)
गृह कर्ज (Home Loan)
गृह कर्ज योजना तुम्हाला स्वतःचे घर खरेदी, बांधकाम किंवा दुरुस्ती करण्यासाठी आर्थिक मदत करते. कमी व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि लवचिक EMI पर्यायांसह ही योजना घर मिळवण्याचे स्वप्न साकारते.
वैशिष्ट्ये:
- कमी प्रक्रिया शुल्क
- दीर्घकालीन परतफेड सुविधा
- कालावधी 5 ते 10 वर्ष
- किमान कागदपत्रांची आवश्यकता
- जलद मंजुरी
- व्याजदर: १३.००%
- घर, प्लॉट किंवा व्यवसायिक मालमत्ता तारण म्हणून स्वीकारली जाते
- जास्तीत जास्त कर्ज रक्कम मालमत्तेच्या मूल्यमापनावर आधारित
- व्यवसाय विस्तार, मोठे खर्च किंवा वैयक्तिक गरजांसाठी उपयुक्त
